-
Breaking News
RAAJMARG INFRA INVESTMENT TRUST TO OPEN Rs.6000 Cr IPO ON WEDNESDAY, MARCH 11TH 2026
National, March 5, 2025: Raajmarg Infra Investment Trust, an InvIT sponsored by NHAI (National Highways Authority of India) proposes to…
Read More » -
Adesh Tyagi Unveils $7.7 Billion, 1-GW AI Infrastructure Platform in Uttar Pradesh
National | 5th March 2026: In a major push toward strengthening India’s artificial intelligence infrastructure, Silicon Valley-based entrepreneur Adesh Kumar…
Read More » -
Breaking News
NODWIN Gaming कडून ‘मुंबई कॉमिक कॉन २०२६’ ची घोषणा:
मुंबई, २३ फेब्रुवारी, २०२६: कॉमिक कॉन इंडियाचा विविध शहरांतील पॉप कल्चरचा उत्साहपूर्ण सोहळा आता देशाच्या आर्थिक राजधानीत होणार आहे. ‘मारुती…
Read More » -
Breaking News
YOUFORIA झिलेनियल युगातील नवे आध्यात्मिक एंटरटेनमेंट मूव्हमेंट आहे का? फराह खान यांच्या कौतुकाने गौरवलेली हृतुलची दृष्टी
मुंबई, दिनांक-अहमदाबादमधील दोन यशस्वी शो नंतर, YOUFORIA Chp. पार्थने मुंबईत आपला पहिला प्रयोग सादर केला आणि जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ व्हिज्युअल-कॉन्सर्ट…
Read More » -
Breaking News
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित युवाची ए4 लाँगबुक्स आणि मराठी ‘सुविचार’ पेन्सिली महाराष्ट्रभरातील दुकानांत उपलब्ध
महाराष्ट्र, १९ फेब्रुवारी २०२६ : महाराष्ट्रभरात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्टेशनरी ब्रँड ‘युवा‘तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शालेय साहित्याची विशेष…
Read More » -
Breaking News
बीकेटीने ऑन-हायवे टायर पोटफोिलओसह भारतातील ाहक टायर बाजारपेठेत वेश केला
मुंबई, फेुवारी २४, २०२६: बाळकृ ण इंड ीयल िलिमटेड (बीकेटी) या ऑफ-हायवे टायर (ओएचटी) िवभागातील जागितक अणी कंपनीने आज आपला…
Read More » -
Breaking News
*महिंद्रा एक्सेलन्स इन थिएटर अवॉर्ड्सचे मार्चमध्ये आयोजन* ~ विक्रमी ४२२ प्रवेशिकांमधून १० उत्कृष्ट नाटकांचे नामांकन ~ *मुंबई, २३ मार्च २०२६* : भारतीय रंगभूमीचा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आणि महोत्सव महिंद्रा एक्सेलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (मेटा)चे एकविसावे पर्व देशाची राजधानी नवी दिल्ली येथे रंगणार आहे. महिंद्रा समूहातर्फे सुरु करण्यात आलेला आणि टीमवर्क आर्ट्सद्वारे दरवर्षी आयोजित केला जाणारा हा सोहळा १९ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत नवी दिल्लीत पार पडेल. मेटाने २०२६ साठी १३ श्रेणींतील उत्कृष्ट १० नाटकांची घोषणा केली आहे. ही नाटके नवी दिल्लीमध्ये एका आठवडाभर प्रतिष्ठित ज्युरींसमोर सादर केली जातील. २५ मार्च २०२६ रोजी कमानी ऑडिटोरियममध्ये दिमाखदार रेड कार्पेट अवॉर्ड्स नाईटमध्ये विजेत्यांचा गौरव होईल. त्यापूर्वी कमानी ऑडिटोरियम आणि श्री राम सेंटर येथे नाटकांचे प्रयोग दोन सत्रांत रंगतील. महत्त्वाचे सामाजिक विषय, नाविन्यपूर्ण कथाकथन आणि पौराणिक कथांची नवी मांडणी यासाठी मेटा ओळखले जाते. जात, वर्ग व लिंगभावाच्या रूढींना छेद देत उपेक्षितांचा आवाज आणि विविध भारतीय भाषांचा वेध घेणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. यंदाची नामांकित नाटके पौराणिकता, लिंगभाव, राजकारण, भक्ती, अस्मिता आणि विद्रोह अशा विविध विषयांचा व्यापक आवाका सादर करतात.
*मुंबई, २३ मार्च २०२६* : भारतीय रंगभूमीचा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आणि महोत्सव महिंद्रा एक्सेलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (मेटा)चे एकविसावे…
Read More » -
भारतभरातील संजीवन शास्त्रज्ञ (परफ्यूजन शास्त्र) क्षेत्रातील तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणणारी प्रतिष्ठित
परिषद ISECTCON 2026 यंदा मुंबई येथे दिनांक २७-२८ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉटेल ऑरिका स्कायसिटी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत…
Read More » -
Breaking News
स्ट्रायडर्स इम्पेक्स लिमिटेडचा आयपीओ २६ फेब्रुवारी २०२६ पासून खुला
मुंबई, २३ फेब्रुवारी २०२६ – स्ट्रायडर्स इम्पेक्स लिमिटेड, खेळणी आणि मुलांच्या ग्राहक मर्चेंडाइज विभागातील एक उदयोन्मुख कंपनी, आपलाइनिशियल पब्लिक ऑफरिंग…
Read More » -
Breaking News
GJEPC Unveils ‘Quantum Couture’ as the Theme for The Artisan Awards 2026: A Visionary Leap into the Future of Jewellery Design
22nd January 2026, Mumbai: The Gem & Jewellery Export Promotion Council (GJEPC) has officially announced the theme for the prestigious…
Read More »