Breaking NewsGeneralPublic Interest

*महिंद्रा एक्सेलन्स इन थिएटर अवॉर्ड्सचे मार्चमध्ये आयोजन* ~ विक्रमी ४२२ प्रवेशिकांमधून १० उत्कृष्ट नाटकांचे नामांकन ~ *मुंबई, २३ मार्च २०२६* : भारतीय रंगभूमीचा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आणि महोत्सव महिंद्रा एक्सेलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (मेटा)चे एकविसावे पर्व देशाची राजधानी नवी दिल्ली येथे रंगणार आहे. महिंद्रा समूहातर्फे सुरु करण्यात आलेला आणि टीमवर्क आर्ट्सद्वारे दरवर्षी आयोजित केला जाणारा हा सोहळा १९ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत नवी दिल्लीत पार पडेल. मेटाने २०२६ साठी १३ श्रेणींतील उत्कृष्ट १० नाटकांची घोषणा केली आहे. ही नाटके नवी दिल्लीमध्ये एका आठवडाभर प्रतिष्ठित ज्युरींसमोर सादर केली जातील. २५ मार्च २०२६ रोजी कमानी ऑडिटोरियममध्ये दिमाखदार रेड कार्पेट अवॉर्ड्स नाईटमध्ये विजेत्यांचा गौरव होईल. त्यापूर्वी कमानी ऑडिटोरियम आणि श्री राम सेंटर येथे नाटकांचे प्रयोग दोन सत्रांत रंगतील. महत्त्वाचे सामाजिक विषय, नाविन्यपूर्ण कथाकथन आणि पौराणिक कथांची नवी मांडणी यासाठी मेटा ओळखले जाते. जात, वर्ग व लिंगभावाच्या रूढींना छेद देत उपेक्षितांचा आवाज आणि विविध भारतीय भाषांचा वेध घेणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. यंदाची नामांकित नाटके पौराणिकता, लिंगभाव, राजकारण, भक्ती, अस्मिता आणि विद्रोह अशा विविध विषयांचा व्यापक आवाका सादर करतात.

*मुंबई, २३ मार्च २०२६* : भारतीय रंगभूमीचा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आणि महोत्सव महिंद्रा एक्सेलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (मेटा)चे एकविसावे पर्व देशाची राजधानी नवी दिल्ली येथे रंगणार आहे. महिंद्रा समूहातर्फे सुरु करण्यात आलेला आणि टीमवर्क आर्ट्सद्वारे दरवर्षी आयोजित केला जाणारा हा सोहळा १९ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत नवी दिल्लीत पार पडेल.

मेटाने २०२६ साठी १३ श्रेणींतील उत्कृष्ट १० नाटकांची घोषणा केली आहे. ही नाटके नवी दिल्लीमध्ये एका आठवडाभर प्रतिष्ठित ज्युरींसमोर सादर केली जातील. २५ मार्च २०२६ रोजी कमानी ऑडिटोरियममध्ये दिमाखदार रेड कार्पेट अवॉर्ड्स नाईटमध्ये विजेत्यांचा गौरव होईल. त्यापूर्वी कमानी ऑडिटोरियम आणि श्री राम सेंटर येथे नाटकांचे प्रयोग दोन सत्रांत रंगतील.

महत्त्वाचे सामाजिक विषय, नाविन्यपूर्ण कथाकथन आणि पौराणिक कथांची नवी मांडणी यासाठी मेटा ओळखले जाते. जात, वर्ग व लिंगभावाच्या रूढींना छेद देत उपेक्षितांचा आवाज आणि विविध भारतीय भाषांचा वेध घेणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. यंदाची नामांकित नाटके पौराणिकता, लिंगभाव, राजकारण, भक्ती, अस्मिता आणि विद्रोह अशा विविध विषयांचा व्यापक आवाका सादर करतात.

*

~ विक्रमी ४२२ प्रवेशिकांमधून १० उत्कृष्ट नाटकांचे नामांकन ~

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!