बीकेटीने ऑन-हायवे टायर पोटफोिलओसह भारतातील ाहक टायर बाजारपेठेत वेश केला

मुंबई,
फेुवारी २४, २०२६: बाळकृ ण इंड ीयल िलिमटेड (बीकेटी) या ऑफ-हायवे टायर (ओएचटी)
िवभागातील जागितक अणी कंपनीने आज आपला ऑन-हायवे पोटफोिलओ लाँच करत भारतातील
ाहक टायर बाजारपेठेत वेशाची घोषणा केली. आप या ओएचटी नेतृ वापलीकडे धोरणा मक
िव तारीकरण करत बीकेटीने दुचाक ( कूटस व मोटरसायक स) आिण मीिडयम अँड हेवी कमशयल
वेईक स (एमअँडएचसी ही)साठी उेशासह िडझाइन कर यात आलेली उ पादने सादर केली,
यामधून भारतातील झपााने वाढत असले या ाहक व र लेसमट टायर िवभागांती यांची
दीघकालीन कटबता दसून येते.
यासोबत कंपनीने आपली रा ीय ँड मोिहम ‘एली हेट युअर ाइ ह’ देखील लाँच केली, याम ये
ँड अ◌ॅ बेसेडर रणवीर सग आहेत. या मोिहमेसह कंपनीने आपला ाहक ँड वास सु केला आहे,
जेथे वदेशी िवकिसत जागितक टायर उ पादकासाठी नवीन अ याय दसून येतो
नवीन ँड चॅ टर: बीकेटी टायस आिण बीकेटी काबन
आपली एकािमक ँड ओळख ‘बीकेटी – ोग टूगेद
र’ अंतगत कंपनीने दोन िविश ट ओळखीसह नवीन
ँड आकटे चरचे अनावरण केले – ऑफ-हायवे व ऑन-हायवे ेणमधील कंपनी या परपूण टायर
पोटफोिलओला सादर करणारे बीकेटी टायस आिण कंपनी या काबन लॅक व औोिगक सािह य
यवसायाला सादर करणारे बीकेटी काबन. या दोन आधार तंभ असले या संरचना ँडबाबत
सु प टता वाढवतात, तसेच एककृत गतीशीलता उोग हणून बीकेटी या उ ांतीला दाखवतात.
बीकेटीचे अ य व यव थापकय संचालक अरवद पोार, बीकेटीचे संयु यव थापकय
संचालक राजीव पोार, बीकेटी या यवसाय िवकास व धोरणाचे वर ठ अय व संचालक सितश
शमा, बीकेटी युरोप या मॅनेजग डायरे टर लुिसया सा मासो आिण बीकेटी टायसचे भारतातील चीफ
माकटग ऑफसर महेश को पड यां या उपिथतीत ही घोषणा कर यात आली.
बीकेटीचे अ य व यव थापकय संचालक अरवद पोार हणाले, ”ऑन-हायवे िवभागातील
आम या वेशामधून बीकेटीचा उेश दसून येतो, तो हणजे वा तिवक िवातील िथतसाठी
िडझाइन कर यात आले या उ पादनांसह भारतातील सवसमावेशक गतीशीलता गरजांची पूतता
करणे. आ ही सुरितता, िवसनीयता आिण मू य देणारे टायस सादर कर यासाठी दशकभरा या
उ पादन वारसाचा फायदा घेत आहोत. बीकेटी – ोग टूगेदर या तवामधून मागदशत आमचा ाहक,
िवतरक व िडलससाठी िवासाह सहयोगी बन याचा मनसुबा आहे.”
बीकेटीचे संयु यव थापकय संचालक राजीव पोार हणाले, ”बीकेटीचा ऑन-हायवे टायर
िवभागातील वेश जबाबदारीने िवकास करणे आिण आमची गतीशीलता उपिथती वाढवणे या आमचा
भारत-कत उपम ‘िहजन २०३०’ अंतगत धोरणा मक ट पा आहे. आम या दृिकोनाम ये
महवाकांा व िश तबता यांचे संतुलन आहे, जेथे आमचा िवकास कर यासह नफामतेचे संरण
कर याचा आिण आमची अिभयांिक उ कृ टता कायम ठेव याचा मनसुबा आहे. आथक वष २०२५
मधील महसूला या तुलनेत २.२ वाढीसह २०३० पयत २३,००० कोटी पये महसूल संपादत
कर या या आराखासह ही िवकासा मक वाढ सु प टता, मता आिण दीघकालीन कटबतेवर
आधारत आहे.”
बीकेटी या यवसाय िवकास व धोरणाचे वर ठ अ य व संचालक सितश शमा हणाले, ”आ ही
िवकासा या पुढील ट याम ये वेश करत असताना दुचाक, क बस रॅिडयल, पॅसजर व लाइट क
ेणम ये टकाऊपणा, मायलेज, आरामदायीपणा व गत कायमता दे यावर अिवरत ल क त
केले आहे, याला सखोल ाहक मािहती आिण उ पादन नेतृ वाती कटबतेचे पाठबळ आहे.
आ हाला चॅनेलम ये कोण याही संघषािशवाय यापक उपिथतीची खाी देणारे िवतरण,
वाशांसाठी आमचा ‘जन अिस ट ट ोाम’ कवा ‘से ह द केसग’ सारखे परवतना मक ोा स
आिण बाजारपेठेतील अणी एंड-युजर लॉय टी लॅटफॉ स अशा उोग-क त उपमांचा अिभमान
वाटतो. आमचे उ पादन नेतृ व, िवतरण मता आिण ाहक िवासावरील िश तब, भारत-कत
धोरणा या मा यमातून आथक वष २०३० पयत ५ ट के माकट शेअर संपादत कर याचा मनसुबा
आहे.”
दुचाक टायस पोटफोिलओ:
बीकेटी टायस ाहक वास दोन उेशासह िडझाइन कर यात आले या दुचाक टायर लाइ स – बीकेटी
झेनो हा आिण बीकेटी थायरॉससह सु होतो.
बीकेटी झेनो हा टायर शहरातील वासासाठी िडझाइन कर यात आला आहे, जो शहरातील दैनंदन
वाशांना अिधक आरामदायीपणा, सुलभ हाताळणी व उम पकड देतो. बीकेटी थायरॉस टायर ऑन-
रोड व ऑफ-रोड पृ ठभागांसाठी िडझाइन कर यात आला आहे, जो िविवध देशांमधील िथतसाठी
आ मिवास व िनयंण देतो. दो ही उ पादने मेड इन इंिडया असून ाहकांचे मुलभूत ाधा यम –
आराम
द
ायीपणा, उम पकड, सुरितता व मायलेज यांची पूतता कर यासाठी िडझाइन कर यात
आले आहेत, यासह मोटरसायकल व कूटर िवभागांसाठी भारतातील िविवध राइडग िथतना क हर
केले जाते.
आयएटीएफ १६९४९-मािणत यांतगत उ पादत कर यात आले या ेणीचे िडझाइन
पडताळणी, गतीशील टकाऊपणा चाच या आिण इंदौरमधील सरकारी चाचणी क नॅ स येथे
वेईकल- तरीय चाचणी, तसेच ओ या व सु या पृ ठभागांवर ेकग, राइड दजा व हाताळणी
कायमता यासंदभात खर मू यांकन कर यात आले आहे. या उ पादनांनी अिनवाय बीआयएस
माणन िमळवले आहे, यामधून रा ीय मानक व आंतररा ीय सवम पतचे पालन हो याची
खाी िमळते.
मीिडयम अँड हेवी कमशयल वेईकल रॅिडयल टायस रज (एमएचसी हीआर)
आप या ाहक बाजारपेठेतील वेशाला अिधक दृढ करत बीकेटी पुढील ेणी या सादरीकरणासह
कमशयल ऑन-रोड िवभागाम ये िव तारत होईल:
बीकेटी एम.लोडए पट (११.००आर२०)
बीकेटी माइलए पट आरजी (२९५/९०आर२०)
लाँच कालावधी: आथक वष २०२६-२७ ची पिहली ितमाही (एिल ते जून २०२६)
िसमट वाहतूक, बांधकाम लॉिजिट स आिण ादेिशक काग वाहतूक अशा उ च मागणी असले या
उपयोजनांसाठी िडझाइन कर यात आलेली नवीन बीकेटी कमशयल वेईकल रॅिडयल टायर ेणी उ च
िथरता, उ च दजाची केसग मता आिण सात यपूण कायमता दे यासाठी िडझाइन कर यात
आली आहे, जे बीकेटी या कमशयल ऑन-रोड तवाचे आधार तंभ आहेत.
येक टायरची १३८ इन-ोसेस वॉिलटी तपास या, २० न अि
धक िडझाइन स यापन चाच या
कर यात आ या असून एनएबीएल-मा यताकृत लॅबोरेटरीजमधील माणन िमळाले आहेत. सव
बीआयएस मानकांची पूतता करत या ेणीमधून िवसनीयता, दीघकाळापयत टकाऊपणा व
रडेिबिलटीती बीकेटीची कटबता दसून येते, जेथे कमशयल ऑन-रोड ेात औोिगक ेणीचे
मू यांकन कर यात आले आहे.
बाजारपेठ
धोरण आिण सेवेती कटबता
बीकेटीचा नवीन पोटफोिलओ यां या देशभरातील िवतरक-िडलर नेटवक या मा यमातून भौगोिलक
ेांम ये ट याट याने सादर कर यात येईल, याची सुवात उ च मागणी असले या
बाजारपेठांमधून होईल. आप या ाहक-क त तवाला अिधक दृढ करत बीकेटी आप या
उ पादनांसह बाजारपेठ अणी िडि
जटल सवस आिण अनुपालन आध
ारत लॅटफॉम देईल, यामधून
वरत िनराकरण आिण पारदशक ॅकगची खाी िमळेल. हे उपम भारतातील गतीशीलता ेात
िवतरण मता, सवस ितसाद आिण ाहक सहभागाम ये नवीन मापदंड थािपत करतील.
दीघकालीन िवकास आिण गुंतवणूक कटबता
या धोरणा मक िव तारीकरणाचा भाग हणून बीकेटीने भारतातील गतीशीलता परसं थेम ये
आपली उपिथती अिधक दृढ कर यासाठी ३,५०० कोटी पयांची (४०० दशल अमेरकन डॉलस)
गुंतवणूक केली आहे. उ पादन मतेचे िव तारीकरण, गत आरअँडडी मता, बीकेटी काबन या
मा यमातून हटकल एककरण आिण यां या देशभरातील िवतरण नेटवकचे िव तारीकरण यासाठी
गुंतवणूकचा वापर कर यात येईल, यासह कंपनीचा शात, मू य िनमाण करणाया िवकासावरील
फोकस अिधक बळ होईल.
िहजन २०३० अंतगत बीकेटीचा एकूण महसूल आथक वष २०३० पयत जवळपास २३,००० कोटी
पयांपयत वाढव याचा मनसुबा आहे, जेथे या महसूल वाढीम ये ऑफ-हायवे टायसमधून जवळपास
७० ट के, थड-पाट काबन लॅक िवमधून जवळपास १० ट के आिण ऑन-हायवे टायर ेणमधून
जवळपास २० ट के योगदान अस याची अपेा आहे.
बीकेटी ेस म: www.bkt-tires.com/ww/en/press-room
About BKT:
Established in 1987, Balkrishna Industries Ltd. (BKT) is an Indian MNC and a leading Off Highway Tyre
manufacturer, headquartered in Mumbai. With a portfolio of over 3,600 specialised products for agriculture,
industrial, construction, mining, earthmoving, and material handling, the company serves customers across
163 countries. The company also manufactures rubber tracks for agriculture and industrial sectors.
Recently, BKT Tyres announced its entry in the Two-Wheeler, Passenger Car, and Commercial Vehicle for India
market. The company’s vertical integrated manufacturing ecosystem is supported by in-house production of
‘carbon black’, R&D centres focused on product innovation, performance, and application-specific design.



