Breaking NewsGeneralPublic Interest

शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी, 20 जानेवारी 2026 रोजी खुला होणार

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस वाचण्यासाठी लिंक: https://www.shadowfax.in/investor-relations/ipo-disclosures/offer-documents

शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपला आयपीओ मंगळवार, 20जानेवारी 2026 रोजी खुला करण्याचे ठरवले आहे.

या ऑफरसाठी प्रत्येक इक्विटी समभागासाठी 118 ते 124 रुपये प्राईसबँड निश्चित करण्यात आला आहे.

कमीत कमी 120 इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभागहवे असल्यास 120 च्या पटीत बोली लावावी लागेल.

दर्शनी मूल्य10 असलेल्या इक्विटी शेअर्सची प्रारंभिक सार्वजनिकऑफर (एकूण ऑफर आकार) एकूण19,072.69 दशलक्ष (₹ 1,907.27 कोटी) पर्यंत आहे. यामध्ये10,000 दशलक्ष (₹ 1,000कोटी) पर्यंतच्या नव्याने जारी केलेल्या इक्विटी शेअर्सचा आणि9,072.69 दशलक्ष (₹ 907.27 कोटी) पर्यंतच्या विक्रीसाठी प्रस्तुतकरण्यात आलेल्या प्रत्येकी10 दर्शनी मूल्याच्या शेअर्सचा समावेशआहे.

अँकर गुंतवणूकदारांना सोमवार, 19 जानेवारी 2026 रोजी बोली लावतायेईल. बोली/ऑफर मंगळवार, 20 जानेवारी 2026 रोजी खुली होईलआणि गुरुवार, 22 जानेवारी 2026 रोजी बंद होईल.

या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे प्रस्तुत करण्यात आलेले इक्विटी शेअर्स बॉम्बेस्टॉक एक्सचेंज लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफइंडिया लिमिटेड (“NSE” आणि BSE सह एकत्रितपणे, “स्टॉकएक्सचेंज”) या स्टॉक एक्सचेंजेसवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. याऑफरच्या उद्देशांसाठी, NSE हेनियुक्त स्टॉक एक्सचेंजआहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनीप्रायव्हेट लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे या ऑफरसाठीबुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

येथे वापरलेले परंतु परिभाषित केलेले सर्व कॅपिटलाईज्ड शब्द, रेडहेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेल्या अर्थाप्रमाणेच मानले जातील.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, 1957 च्यानियम 19(2)(बी) आणि सेबी आयसीडीआर नियमावलीच्या नियम 31 नुसार दिली जात आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर नियमावलीच्यानियम 6(2) चे पालन करूनबुक बिल्डिंग प्रोसेसद्वारे दिली जात आहे, ज्यामध्येनिव्वळ ऑफरच्या किमान 75% हिस्सा पात्र संस्थात्मकखरेदीदारांना (“QIBs”) प्रमाणबद्ध रीतीने वाटपासाठी उपलब्ध असेल. कंपनी BRLMs सोबत सल्लामसलत करून, सेबी आयसीडीआरनियमांनुसार क्यूआयबी हिश्यातील 60% पर्यंत भाग स्वेच्छेनुसारअँकरगुंतवणूकदारांनादेऊ शकते (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन). या अँकरइन्व्हेस्टर पोर्शनपैकी 40% पर्यंतचा भाग खालीलप्रमाणे राखीव असेल: () 33.33% पर्यंत हिस्सा देशांर्गत म्युच्युअल फंडांसाठी; आणि () 6.67% पर्यंत हिस्सा जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी राखीवअसेल. हे वाटप अँकर गुंतवणूकदारांना ज्या किमतीला शेअर्स दिलेजातील, त्या किमतीला किंवा त्यापेक्षा जास्त किमतीला वैध बोली प्राप्तहोण्याच्या अटीवर असेल. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये कमी सबस्क्रिप्शनझाल्यास किंवा वाटप झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स क्यूआयबीहिश्यात (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळून) जोडले जातील.

नेट क्यूआयबी पोर्शनपैकी 5% हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअलफंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबीपोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकरगुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिलेजातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी ऑफर किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणेआवश्यक आहे. जर ऑफरच्या किमान 75% वाटप क्यूआयबीना होऊशकले नाही, तर बोलीची संपूर्ण रक्कम त्वरित परत केली जाईल. मात्र, जर म्युच्युअल फंडांची एकूण मागणीनेट क्यूआयबी पोर्शनच्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड हिश्यातील उर्वरित शेअर्स इतरक्यूआयबीना प्रमाणबद्ध वाटपासाठी उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्येजोडले जातील. पुढे, ‘नेट ऑफरचा 15% पेक्षा जास्त नसलेला हिस्साएनआयबीसाठी उपलब्ध असेल, ज्यापैकी () एक तृतीयांश भाग ₹0.20 दशलक्ष ते ₹1.00 दशलक्ष दरम्यान अर्ज करणाऱ्या बोलीदारांसाठी राखीवअसेल; आणि (बी) दोन तृतीयांश भाग ₹1.00 दशलक्ष पेक्षा जास्त अर्जकरणाऱ्या बोलीदारांसाठी राखीव असेल. ऑफर किमतीला किंवा त्यापेक्षाजास्त किमतीला वैध बिड्स प्राप्त झाल्यास, सेबी आयसीडीआरनियमांनुसार कोणत्याही एका उपश्रेणीतील उर्वरित हिस्सा दुसऱ्याउपश्रेणीतील बोलीदारांना वाटप केला जाऊ शकतो. तसेच, ‘नेटऑफरचा 10% पेक्षा जास्त नसलेला हिस्सारिटेल वैयक्तिकबोलीदारांसाठी‘ (आरआयबी) उपलब्ध असेल, जो त्यांना ऑफरकिमतीला किंवा त्यापेक्षा जास्त किमतीला वैध बोली प्राप्त होण्याच्याअटीवर वाटप केला जाईल.

तसेच, कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवलेल्या भागातून अर्ज करणाऱ्या पात्रकर्मचाऱ्यांना वैध बोली ऑफर किमतीला किंवा त्याहून अधिक किमतीलामिळाल्यास, इक्विटी शेअर्सचे वाटप प्रमाणबद्ध आधारावर केले जाईल. (अँकर गुंतवणूकदार वगळून) सर्व बोलीदारांनी या ऑफरमध्ये केवळॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट‘ (“ASBA”) प्रक्रियेद्वारेचभाग घेणे अनिवार्य आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या संबंधित एएसबीएखात्याचे तपशील (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या युपीआय बोलीदारांच्याबाबतीत युपीआय आयडीसह) देणे आवश्यक आहे, ज्यामध्ये बोलीचीरक्कम एससीएसबी (स्वतंत्र बँक) द्वारे किंवा युपीआय यंत्रणेअंतर्गतब्लॉक केली जाईल. अँकर गुंतवणूकदारांना ऑफरच्या अँकर इन्व्हेस्टरपोर्शनमध्ये एएसबीए प्रक्रियेद्वारे भाग घेण्याची परवानगी नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!