Breaking NewsGeneralPublic Interest

अमागी मीडिया लॅब्ज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री मंगळवार 13 जानेवारी 2026 पासून होणार सुरु

8 जानेवारी 2026: अमागी मीडिया लॅब्ज लिमिटेड (“कंपनी”) मंगळवार, 13 जानेवारी 2026 रोजी प्रती इक्विटी शेअर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्याआपल्या इक्विटी समभागांची (“इक्विटी शेअर्स) प्राथमिक समभागविक्री (“ऑफर”) सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. प्रमुखगुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याचा दिवस हा बोली / ऑफर सुरूहोण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी, म्हणजे सोमवार, 12 जानेवारी2026 आहे. बोली / ऑफर बंद होण्याचा दिनांक शुक्रवार, 16 जानेवारी2026 आहे.

ऑफरसाठी 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 343रु. ते 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 361 रु. (“इक्विटी शेअर्स)पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 41 इक्विटी समभागांसाठीआणि त्यानंतर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 41 इक्विटी समभागांच्यापटीत बोली लावता येईल

प्राथमिक समभाग विक्रीमध्ये एकूण 8,160.00 दशलक्ष रु. पर्यंतच्याइक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू तसेच ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीसमभागभागधारकांकडून 26,942,343 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्टआहेत.

ऑफर फॉर सेल मध्ये पीआय ऑपर्च्युनिटीज फंड I कडून 9,889,646 पर्यंतचे इक्विटी शेअर्स,  ॅक्सेल इंडिया VI (मॉरिशस) लिमिटेड कडून5,072,582 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, ट्रुडी होल्डिंग्स कडून 5,072,582 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, पीआय ऑपर्च्युनिटीज फंड II कडून 3,411,792 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, नॉरवेस्ट व्हेंचर पार्टनर्स X – मॉरिशस X कडून3,381,721 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (एकत्रितपणेगुंतवणूकदार विक्रीसमभागभागधारक”); तसेच राहुल गर्ग यांच्याकडून 60,000 पर्यंतचेइक्विटी शेअर्स, रजत गर्ग कडून 22,725 पर्यंतचे इक्विटी शेअर्स,कोल्लेंगोडे रामनाथन लक्ष्मीनारायण यांच्याकडून 18,495 पर्यंतचे इक्विटीशेअर्स, प्रेम गुप्ता यांच्याकडून 10,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणिराजेश रामय्या यांच्याकडून 2,800 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (एकत्रितपणेवैयक्तिक विक्री समभागधारक”) समाविष्ट आहे.

कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनलस्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) (BSE आणि NSEएकत्रितपणेस्टॉक एक्सचेंजेस”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडियाप्रायव्हेट लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेटलिमिटेड, IIFL कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि अव्हेंडस कॅपिटलप्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरसाठीचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स(“BRLMs”) आहेत.

Disclaimer:

AMAGI MEDIA LABS LIMITED is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the RHP with RoC on January 7, 2026. The RHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.amagi.com; and on the websites of the BRLMs, i.e. Kotak Mahindra Capital Company Limited, Citigroup Global Markets India Private Limited, Goldman Sachs (India) Securities Private Limited, IIFL Capital Services Limited (Formerly known as IIFL Securities Limited) and Avendus Capital Private Limited at https://investmentbank.kotak.com, https://www.citigroup.com/global/about-us/global-presence/india/disclaimer, www.goldmansachs.com, www.iiflcapital.com and https://www.avendus.com,respectively.

Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see ‘Risk Factors’ beginning on page 56 of the RHP. The equity shares described in this announcement have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the “U.S. Securities Act”) or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the equity shares of the Company are being offered and sold (i) within the United States only to persons reasonably believed to be “qualified institutional buyers” (as defined in Rule 144A of the U.S. Securities Act) pursuant to Section 4(a) of the U.S. Securities Act, and (ii) outside the United States in “offshore transactions”, as defined in and in reliance on, Regulation S of the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdictions where those offers and sales occur. There will be no public offering of securities in the United States.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!